Posts

Showing posts from June, 2020

परिस्तिथी बदलायची असेल तर विचार बदला

आपल्यातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं कि आपण खूप यशश्वी व्हायला हव किंवा खूप मोठे व्हाल पाहिजे . आपण जर निवांत बसून विचार केला आजपर्यांत संपूर्ण घटना काळाचा तर आपल्याला जाणवेल कि आपल्या आयुष्यात आपण जर एक जरी निर्णय वेगळा घेतला असता तर आपल आयष हे पूर्ण पाने वेगळ्या वळणावर असलं असतं .